*गडचिरोलीच्या भूमितुन मिळालेला विजय प्रेरणादायी*

0
39

==============================

*गडचिरोलीच्या भूमितुन मिळालेला विजय प्रेरणादायी* ================================= *सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी  भेटीदरम्यान केले विशेष कौतुक* =============================        गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसने दहा वर्षानंतर आपला गड काबीज केला. काँग्रेसचे *डॉ. नामदेव किरसान* यांनी भाजपच्या अशोक नेते यांचा दणदणीत पराभव केला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर व जिलाध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे सह नवी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदिय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत  गडचिरोलीत झालेल्या, =============================== विजयाबाबत डॉ किरसान, महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या कामाचे कौतुक केले. पक्षवाढीसाठी अशाच ताकतीने काम करा असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here