================================ *चंद्रपूर* ================================ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर शहर ची संपूर्ण शहराची आढावा बैठक शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आणि सुनील काळे विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली होती. त्या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष अभिनव देशपांडे व आकाश निरटवार विधानसभा अध्यक्ष यांनी शहर व विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त केली . समोर होणाऱ्या महानगर पालिका निवडणूक बघता जे युवक पदाधिकारी पक्ष संघटनेबाबत सक्रिय आहें व त्यांना पक्ष वाढी साठी प्रयत्न करीत आहें अश्या कार्यकर्त्यांना पद देण्यात येणार असे निर्णय बैठकीत घेण्यात आले. पुढील विधानसभा व महानगरपालिका निवडणुका अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर व विधानसभा ची नवनियुक्त कार्यकारणी घोषित करण्यात येत आहे.. ============================== *राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर महासचिव* 1) राहुल वाघ 2) विपिल लभाने ============================= *राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष* 1) चेतन अनंतवार 2) प्रतीक देशपांडे 3) सतीश मांडवकर 4) मनोज गेडाम 5) शिशीत टेंभुर्णी *राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर सचिव* 1) अक्षय सगदेव,2) तुषार बिस्वास,3) अब्रार शेख,4) चिंटू जुनघरे, 5) अयान शेख,, 6) कपिल उईके *राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर सहसचिव* 1) अरविंद लोधी,2) अक्षय शिवणकर,3) पंकज मेंढे,4) स्वप्निल सातपुते,5) लोहार देवाणगन *राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर सरचिटणीस ( सोशल मीडिया )* 1) आशिष शिंगाडे *राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा महासचिव* 1) नरेश येडमलवार,2) विप्लो भालेराव*राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा सचिव* 1) सुजित मानकर,2) राम वनकर *राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष* 1) विकी निकलवार,2) सिद्धांत खोटे चंद्रपूर शहर व विधानसभेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व पक्ष संघटना मजबुती करिता समोरील वाटचालीस युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे व युवक विधानसभा अध्यक्ष आकाश निरटवार ह्यांनी शुभेच्छा देण्यात आल्या ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























