============================
चंद्रपुर:- दि.१५ जुलैई रोजी यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर,व जिल्हा कौशल्य विकास,रो. व उधो. मार्गदर्शन केंद्र चंद्रपुर,आणी शास.औ. प्र. संस्था गोंडपिंपरी याच्या संयुक्त विधमाने…
वृक्षारोपण व पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
त्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.भय्याजी येरमे सहय्यक आयुक्त. जिल्हा कौशल्य विकास.चंद्रपुर,मा.श्री.शुभम बहाकर तहसीलदार गोंडपिंपरी,मा.श्री.रमेश हत्तीगोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक,गोंडपिंपरी,मा.डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सि ई ओ. यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सो.लि.चंद्रपूर. मा.श्री.श्याम कुंदोजवार साहेब. आय.एम.सी.मेंबर गोंडपिपरी .यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व रोजगार मेळावा सपन झाला त्या प्रर्सगी तहसीलदार साहेब, सहा. पो. नि. साहेब,येरमे साहेब सह. आयुक्त ,डाॅ.रमेशकुमार साहेब सि ई ओ. यानी करीबन जवळपास ७००ते ८०० बेरोज़गार उपस्थित युवक युवती ना रोजगार कसा मिळेल या संबधी मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमा चे आयोजक म्हणून मा.श्री. नरेंद्र किलनाके साहेब प्राचार्य शा.औ.प्र.संस्था गोंडपिपरी. कु.एलिजा मॅडम यहोवा यिरे फाऊंडेशन यांच्या संचालक खाली कार्यक्रम पार पडला. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























