=============================== *चंद्रपूर* ============================= गुरुपौर्णिमा निमित्य दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लालपेठ प्रभागातर्फे भव्य साई पालखी काढण्यात आली या पालखीचे स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर तर्फे लालबहादूर प्राथमिक शाळेजवळ करण्यात आले. पालखी आयोजकाचे मनसे तर्फे शॉल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करून भाविक भक्ताला उपवासाचे उसळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार व स्वयंरोजगा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, महिला सेना शहर अध्यक्षा वर्षाताई भोमले, मनविसे शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, बल्लारशा उपाध्यक्ष राजेश वर्मा, शहर संघटक संदीप पटेल, अर्जुन खोब्रागडे, संजय चोके, वेदांत तांबेकर व इतर मनसैनिक उपस्थित होते. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























