Home
Home चंद्रपूर *वरोरा येथील दूषित पाणी पुरवठा संदर्भात विदर्भ मल्टी सर्विसेज एजेंसी वर करण्यात...

*वरोरा येथील दूषित पाणी पुरवठा संदर्भात विदर्भ मल्टी सर्विसेज एजेंसी वर करण्यात आलेले आरोप बिन बुडाचे, एजेंसी ची जबाबदारी फक्त दुरुस्ती व देखभालीची, संचालक जावेद रज़ा शेख ।*

0
101

=============================                  वरोरा शहरातील मालविय वार्डातील नागरिकांना द्रूषित पाण्याचा पुरवठा होत आहे आणि हे दूषित पाणी पिल्याने पूर्वेस सुभाष वांरे या बालकाचा 5 जुलैे 2024 मृत्यू झाला दुषित पाणी सोडल्याने मृत्यू झाला असा आरोप केला आहे, अशी बातमी काही पेपर व पोर्टल न्यूज चैनल वर व प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली न्युज पेपर मध्ये माझया विदर्भ मलटी सर्विसेस या एजन्सीचं नाव घेण्यात आले आहे त्या संबंधांमध्ये मी आपणास काही खुलासा करीत आहे
विदर्भ मलटी सर्विसेस एजन्सी कडे वरोरा शाहरात नगरपरिषद पाणीपुरवठा योजना अंतर्गत पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्था दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी आहे     
                                       जल जुद्रीकरण प्रक्रियेचा माइया एजन्सी शी कुठलेही संबंध नाही पाणीपुरवठा करणे हे कामे माइ्या एजन्सीकडे नाही                                                       सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्था देखभाल व दुरुस्ती साठीच विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला ठेका मिळालेला आहे भ) नगर परिषद ने पाणी पुरवठा विभागांतर्गत देखभाल दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी आमचे वर आहे माझयाकडे फिल्टर प्लांट जॅकवेल येथील मोटार पंप दुरुस्ती स्टर्टर पॅनल दुरुस्ती पाईपलाईन दुरुस्ती वाल दुरुस्ती व विद्युत संबंधित कामे दिली आहेत ड) नगर परिषदेच्चया पाणी पुरवठ्याच्या सोर्स शी आमचं कुठलाही संबंध नाही                                           एजन्सी तर्फे मालवीय वार्डात द्नषित पाणीपुरवठा होत आहे अशी बातमी प्रकारित झाली आहे व ते खोटे असून शहराला होणारा पाणीपुरवठा सुद्ध की अरुदध हे पाहणे माझया एजन्सी चे काम नाही ) मालविय वार्डात दोन घरे सोड्रन कुठे द्रूषित पाण्याची तक्रार प्रा्त झालेली नाही फक्त दोन कुटढुबात ही बाब समोर आलेली आहे दूरषित पाणी पुरवठा झाला असता तर संपूर्ण मालविय वार्डातील लोकांना डायरिया झाला असता                वांढरे परिवार व त्याचे सहकारी परिवार हे देव दर्शनासाठी बाहेर गावाला गेले होते येथून परत आल्यानंतर त्यांच्या बाबत हा प्रकार घडला आहे वार्डात राहणान्या इतर कुठल्याही व्यक्ती बाबत असे झालेले ऐकण्यात आले नाही व तरी तक्रार नाही                माझ्या एजन्सी ची नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र रचण्यात गेल्याचे माझे मत आहे बातम्या प्रकाशित झाल्याने माजी व माझे एजन्सीची बदनामी झाली असल्याने मला व माइया कुडुंबियांवर मानसिक तणाव निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा करणान्या यंत्रणेला दुरुस्ती करणे एवढेच काम माझे आहे त्यामुळे माझे एजन्सीवर जे पेपर मध्येव पोर्टलच्या बातम्या द्वारे जे आरोप लावले आहे ते बिन बुळाचे आहे आणि माझे वर केलेले आरोप हे खोटे आहे.    ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*                                               ===============================                कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here