*ग्रामीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प,मा.खा.अशोकजी नेते*

0
16

==============================                दिं.२३ जुलै
केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. मुद्रा लोणची मर्यादा दुप्पट केली. कौशल्य विकासातून रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना दिली जाणार आहे. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना यातून प्रोत्साहन मिळेल. याशिवाय शेतकरी वर्गाना यांना सुद्धा बळकटी देणारा अर्थ संकल्प असून या बरोबरचं उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज घेण्याची सुविधा सरकारने केली आहे. नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी, ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा अर्थसंकल्प असून त्याचे मी स्वागत करतो.                              अशोक नेते
माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजप (अनुसूचित जनजाती मोर्चा)                 ============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*             ============================                    कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                            संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here