=============================== *महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त* ============================= चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन* या कार्यक्रमाच्या आयोजक सौ.रंजनाताई पारशिवे जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यामध्ये प्रामुख्याने आरोग्य तपासणी शिबिर,ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, वृक्षरोपण व महिलांचा पक्षप्रवेश अशाप्रकारे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विलास नेरकर डॉ. दारुंडे, सौ. इंदुरकर समउपदेशक,सौ. तनिष्का खडसत पक्षप्रवेश करणाऱ्या महिला यामध्ये वरोरा तालुकाध्यक्ष सौ.ललिता झाडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शहराध्यक्ष म्हणून सौ.गीता नवले यांची नियुक्ती करण्यात आली सदस्य वंदना काळे ,कोमल राकडे ,जयश्री कोटणाके, बेबी तिजारे,स्मिता ढवस, सुशीला दरवेकर ,लता किन्नाके, छाया डांगे, गीता ठोक ,शोभा कोतांकोंडावार,श्रद्धा चतुरकर, भावना समर्थ, जिजा काळे, सुवर्णा झाडे ,रुखमा महाकुलकर, कुसुम परचाके, सुमन मुरकुटे, अशा अनेक महिलांनी पक्ष प्रवेश केला ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,वगढ़ चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे*
*संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356,
*उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,