Home
Home चंद्रपूर ब्लॅक डायमंड चँम्पियन्स लिग सिजन-2 उत्साहात संपन्न.

ब्लॅक डायमंड चँम्पियन्स लिग सिजन-2 उत्साहात संपन्न.

0
77

========================

                         चंद्रपुर           

                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपुर.(का प्र) :- येथील महाकाली कॉलरी येथे ब्लॅक डायमंड स्पोटींग क्लब यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी खेडाळुंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा खेळण्याची रुची अंगी यावी या निस्वार्थ भावनेने महाकाली कॉलरी चंद्रपूर येथे बि. डि. सि. एल. सिजन – २ सेवन साईड नाईट फुटबॉल टुर्णामेंटचे आयोजन मा.पुरुषोत्तमजी रेवेल्लीवार( कॅप्टन ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते .टुर्णामेंटचे मध्ये ऐकून आठ टीमने सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमधे प्रथम क्रमांक महाकाली लाईन्स या संघानि तर द्वितीय क्रमांक सेवन स्टार या संघानी पटाकावीला सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुने.    राजेश रेवेल्लीवार माजी नगरसेवक चंद्रपूर, सौ ललीता रेवेल्लीवार माजी नगरसेवक चंद्रपूर. किशोर मडगुलवार जिल्हासचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर, काँग्रेस युवा नेते.शिरीजकुमार गोगुलवार, धीरज सागेवार, समाजिक कार्यकता फिरोज शेख,मनसे शहर सचिव राजु देवांगन, शंकर भडके यांची प्रामुख्यान उपस्थीती होती..   ===============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =============================                   *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                           *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here