Home
Home चंद्रपूर *यहोवा यिरे फाऊंडेशन च्या वतीने विदर्भातील सोशल वर्कर्स व उद्योजक यांना...

*यहोवा यिरे फाऊंडेशन च्या वतीने विदर्भातील सोशल वर्कर्स व उद्योजक यांना पुरस्कार 2024 चा*

0
81

=============================== 

*यहोवा यिरे फाऊंडेशन च्या वतीने विदर्भातील सोशल वर्कर्स व  उद्योजक यांना पुरस्कार 2024 चा*                   ===============================

चंद्रपुर:- दि.3 आगस्ट रोजी यहोवा यिरे फाऊंडेशन चा दुसरा वर्धापन दिनानिमित्ते सोशल  वर्क व उद्योजक व शिक्षक व डाॅक्टर व बैकीग क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांन साठी *विदर्भ सोशल वर्क व उद्योगरत्न पुरस्कार* यशोगंगा सेलिब्रेशन हाॅल चंद्रपूर मध्ये ठेवला होता त्या ठिकाणी चंद्रपर शहरातील वरिष्ठ पत्रकार आणि व्यावसायिक शशि ठक्कर यांना पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला। तसेच  पञकाराना,डाॅक्टराना,शिक्षकना,बैकीग क्षेत्रात काम करणाऱ्या ना, व उधोगजक करणाऱ्या ना यहोवा   संस्थे द्रारे जुडळले शासकीय अधिकारी च्या हाताने *सोशल व उद्योग रत्न पुरस्कार  देऊन पुरस्कार मानेवारा ला सन्मानित करण्यात आले.* त्या प्रर्सगी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी डाॅ.प्रकाश महाकाळकर प्रसिद्ध लेखक श्री.गौतम कोतवाल रेव्ह. एम एस साजन पायलट कु.अमिका सरकार गोवा मिस युनिव्हर् सौ.अनुरीतिया ढोलकीया यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे श्री डी.के अहीकर सर व सर्व VIP पाहुणे च्या उपस्थित  कार्यक्रम पार पडले.. ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here