===============================
*चंद्रपूर* =============================
चंद्रपुर:- आज दि.12 आगस्ट 2024 रोजी यहोवा यिरे फाऊंडेशन व इ एस के हेल्थ सुडीओ यांच्या संयुक्त विधमाने फ्री फुल बाॅडी फॅट चेकअप कॅप यहोवा यिरे फाऊंडेशन हाॅल चंद्रपूर मध्ये ठेवला होता त्या मध्ये महीला पुरूष करीब 90 ते 95 लोकानी चेकअप चा लाभ घेतला आहे तसेच प्रमुख पाहुणे चंद्रपूर जिल्ह्य़ा च्या डी वाय एस पी सौ.मनुषा भोसले मॅम , चंद्रपूर जिल्ह्य़ा चे कौशल्य विकास.चंद्रपुर चे सायक आयुक्त श्री. भय्याजी येरमे सर ,डायरेक्टर इन एजुकेशन सिनियर वेल्फेअर कोच डाॅ.कल्पना बनसोड मॅम व वेल्फेअर कोच सौ.रंजिता फुलझेले मॅम,व यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे याच्या उपस्थित फुल बाॅडी चेकअप कॅप पार पडला…. *हमारा एक ही अरमान,हेल्दी रहे हिंदुस्थान..* या कार्यक्रमा चे आयोजन डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सरानी केले होते…( शिका आणी कमवा ) =================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























