इतरांच्या सुख समारंभात सहभागी होणारे छाया चित्रकार मित्र आज परिवारिक समारंभात पहिल्यांदा सहभागी : डॉ. मंगेश गुलवाडे

0
28

================================

*चंद्रपूर*  =================================
जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून तुकुम दुर्गापुर ऊर्जा नगर छायाचित्रकार संघटना चंद्रपूरच्या वतीने सांस्कृतिक पर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला गुरुदेव लांब तुकून चंद्रपूर येथे करण्यात आले होते. त्यांच्या या कौटुंबिक सोहडयात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने छायाचित्रकार संघटनेच्या पूर्ण कुटुंबाचे  नेत्र तपासणी करून घेण्यात आले त्यावेळी सुधीर भाऊंचे कट्टर समर्थक व त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, इतरांच्या सुख सोहड्यात महत्त्वाची भूमिका बजावतांना आपल्या पारिवारिक लोकांची काळजी घेणे ही अत्यंत महत्त्वाची असते व त्त्यांच्या परिवाराची काळजी ही स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घेऊन फिरते नेत्र रुग्णालय पाठवून  आपल्या हर्ष सोहडयात पाठविले तसेच त्यांनी आपल्या भाषणात शेवटी मी ही स्वतः एक डॉक्टर असल्याने आपल्या संघटनेतील परिवाराची मोफत तपासणी करून देईल अशी ग्वाही  दिली.

यावेळीस मंचावर संघटनेचे अध्यक्ष योगेश क्षीरसागर उपाध्यक्ष प्रीतम खोब्रागडे,डॉ. आरती चव्हाण,डॉ. मंगेश खानोलकर, निवृत्त पोलीस ईश्वर खोब्रागडे, सचिव गणेश साळवे,देवा बुरडकर आदी उपस्थित होते.
===============================
================================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =================================
कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here