==================================
*राजुरा*
राजुरा तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन च्या वतीने पंधरावा जागतिक फॉर्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला २००९ साली आंतरराष्ट्रीय फार्मास्यूटिकल फेडरेशन ( एफ आय पी ) च्या वतीने २५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील फार्मासिस्ट चे आरोग्य सेवेतील महत्वाच्या योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे हा आहे,जिल्हा संघटन सचिव प्रशांत भाऊ गोठी ह्यांच्या, मार्गदर्शनात राजुरा तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन च्या वतीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, त्यानंतर असोसिएशन चे ज्येष्ठ सदस्य श्री नवरतनजी गोठी, प्रकाशजी चांडक, श्री गोविंदजी साबनानि ह्यांचा राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, डॉ. अशोक जाधव साहेब ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, असोसिएशन चे सदस्य श्री शेखर आंबटकर, आणि सौ रोहिणी बोबडे ह्यांना वाढदिवसानिमित्य शुभेच्छा देण्यात आले, ह्यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव, डॉ. अमित चिद्दमवार, डॉ. शेख, डॉ. गोनेपल्लीवार,डॉ. गायकवाड मॅडम, कु. गायत्री हिंगाने, धनंजय वाघ, आशिष भांदक्कर असोसिएशन चे तालुका अध्यक्ष कैलास रेगुंडवार, तालुका सचिव राकेश अल्लूरवार, माजी तालुका अध्यक्ष हितेश डाखरे, माजी तालुका सचिव धनंजय बोबडे, प्रकाशजी चांडक, गोविंदजी साबणानी, सचिन पिंपळकर, भूषण पांढरे, दिनकर काळे, अभय पोशट्टीवार, संदीप जैन, कमल बजाज, जयप्रकाश जी सारडा, सचिन सावे, मनिष बांबोडे, प्रवीण मडावी, अमोल चोथले, प्रशांत मग्गीडवार, मनोज सदाफळे, गणेश कोंडावार, सूरज पिंपळशेंडे, सौं शालिनी कुईटे, सौं सोनाली लांडे, सौं दीपाली शेंडे ह्यांची उपसस्थिती होती, =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,