*हंसराज अहीर,ध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग भारत सरकार,केंद्रीय कॅबिनेट मंत्री दर्जा भारत सरकार*

0
22

============================= 

*हंसराज अहीर
अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग भारत सरकार
केंद्रीय कॅबिनेट मंत्री दर्जा भारत सरकार*

1)*माननीय उप मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे सागर शासकीय निवासस्थानी, ओबीसी समाजातील विविध (मायक्रो ओबीसी)घटकांच्या समस्या जाणून घेणे व सोडवणे या संदर्भात दि.२७/०९/२४ रोजी कलार समाजाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री मा. भूपेंद्र जी यादव,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे  अध्यक्ष मा. हंसराज जी अहिर, विजय जी चौधरी ,संजय जी गाते ऍड.संजय धोटे, माजी आमदार व कलार समाजाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचा समावेश होता.या वेळी, समजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मा.हंसराज जीअहिर यांना देण्यात आले.*                                                               
* यामध्ये आयोगाचे वतीने, विविध राज्यात उजागर केलेला आरक्षण घोटाळा,ओबीसींना नोकरीत आरक्षण काटेकोर पणे लागू करने,ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती,उच्चशिक्षणाच्या संधी,या बाबत आयोगाकडून होत असलेल्या भक्कम  कार्याचा उल्लेख मा.अहिर यांनी संबोधनातून केला.आयोगाला संवैधानीक दर्जा देऊन मा. मोदीजीनी ओबीसीना व  पर्यायाने कलार समाजाला न्याय दिल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.*
2) *माननीय उप मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे सागर शासकीय निवासस्थानी, ओबीसी समाजातील विविध (मायक्रो ओबीसी)घटकांच्या समस्या जाणून घेणे व सोडवणे या संदर्भात दि.२७/०९/२४ रोजी सोनार,सुतार,लोहार,समाजाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री मा. भूपेंद्र जी यादव,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे  अध्यक्ष मा. हंसराज जी अहिर, विजय जी चौधरी ,संजय जी गाते सर्जेराव कळसकर,हितेश मेश्राम,मधुकर शेंडे,वसंत सुतार व लोहार, सोणार,सुतार समाजाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचा समावेश होता.या वेळी, समजाच्या वतीने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे,या व अन्य विविध मागण्यांचे निवेदन मा.हंसराज जीअहिर यांना देण्यात आले.*


3)माननीय उप मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे सागर शासकीय निवासस्थानी, ओबीसी समाजातील विविध (मायक्रो ओबीसी)घटकांच्या समस्या जाणून घेणे व सोडवणे या संदर्भात दि.२७/०९/२४ रोजी गुजर समाजाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री मा. भूपेंद्र जी यादव,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे  अध्यक्ष मा. हंसराज जी अहिर, विजय जी चौधरी ,संजय जी गाते व गुजर समाजाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचा समावेश होता.या वेळी, समजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मा.हंसराज जीअहिर यांना देण्यात आले.*
यामध्ये आयोगाचे वतीने, विविध राज्यात उजागर केलेला आरक्षण घोटाळा,ओबीसींना नोकरीत आरक्षण काटेकोर पणे लागू करने,ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती,उच्चशिक्षणाच्या संधी,महाराष्ट्र सरकार कडून पहिल्यांदा सुरू करण्यात आलेले ओबीसी मंत्रालय,या बाबत आयोगाकडून होत असलेल्या भक्कम  कार्याचा उल्लेख मा.अहिर यांनी संबोधनातून केला,   ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here