Home
Home चंद्रपूर आमदार किशोर यांनी दिले महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना महाकाली...

आमदार किशोर यांनी दिले महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना महाकाली महोत्सवाचे निमंत्रण

0
77

===============================

आमदार किशोर  यांनी दिले  महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना महाकाली महोत्सवाचे निमंत्रण
  अम्मा टिफिन देत केले महाकाली नगरी चंद्रपूरात स्वागत                                                                         

आज राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे चंद्रपूर दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे स्वागत करत श्री माता महाकाली महोत्सवाचे निमंत्रण दिले. सोबतच यावेळी त्यांनी महामहिम यांना अम्मा का टिफिन भेट स्वरुप दिला.                                                                           
राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे आज चंद्रपूर दौ-यावर आहे. यावेळी विश्राम गृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेतली. तसेच माता महाकाली नगरीत स्वागत केले. चंद्रपूरात श्री माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार या महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. दरम्यान आज राज्यपाल चंद्रपूरात होते. यावेळी  माता महाकाली महोत्सवाचे निमंत्रण आणि माता महाकालीची मूर्ती  राज्यपाल यांना दिली. चंद्रपूरात सुरु असलेल्या अम्मा का टिफिन उपक्रमाबाबतही त्यांनी राज्यपाल यांना माहिती देत अम्मा का टिफिन भेट स्वरुपात दिला.     ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here