=================================
*_याप्रसंगी नवयुवक जय दुर्गा उत्सव मंडळ अमिर्झा व आदर्श शारदा उत्सव मंडळाला भेट_*
गडचिरोली:- मा.खा.तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी अमिर्झा येथील भाजपाचे जेष्ठ नेते देविदासजी नागरे व मौशीखांबचे भाजपा नेते पांडुरंगजी समर्थ तसेच रांगीचे जेष्ठ नेते तथा कृ.उ.बा.स. सभापती शशीकांतजी साळवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन यावेळी गावातील विविध समस्या आणि अडीअडचणी जाणून घेत चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी नवयुवक जय दुर्गा उत्सव मंडळ अमिर्झा व आदर्श शारदा उत्सव मंडळ रांगी जमि.या मंडळाला मा.खा.अशोकजी नेते यांनी भेट देत दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चा चे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे, अमीर्झा येथील तुलाराम श्रीरामे, चंद्रहास करंडे, आशिष नागरे, कालिदास दोडके, मौशीखांब येथील दशरथ कोमलवार,बुथ प्रमुख चंद्रकांत कुकडकर,मधुर हेमके, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सहदेवकर, भाजयुमो ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष हरीशभाऊ माकडे,रांगी येथील भाजपा नेते तथा कृ.उ. बा. स. सभापती शशिकांतजी साळवे,सरपंच फालेशवरी गेडाम,उपसरपंच नुरज हलामी, भाजपा नेते देविदास नागरे, ता.महामंत्री नरेंद्र भुरसे,श्रावणजी देशपांडे,व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,