==============================
*वरोऱ्यात ज्योतिबा फुले पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी*
*वरोरा – दि. २७ नोव्हेबर*
महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी वरोऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडली, महात्मा फुले चौकात फुले यांच्या अर्धकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले, भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले। तसेच या कार्यक्रमात थोर समाज सुधारक, सत्यशोधक, कांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला, या प्रसंगी माजी नगराध्यक्ष महोदय अहतेशाम अली, अँड शरद कारेकार आदि मान्यवर उपस्थित होते युवक मंडळाचे विजयराव आंबेकर, गोपाळराव निम्बाळकर ,रवि चहारे मारोत राव मांडवगडे, अनूप मांडवगडे, अभय भिवदरे, महेश डोंगरे, जयंत मारोरकर, अभिजित मारोकर, संजय नरोळे, बाबा खंडाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*