Home
Home चंद्रपूर *मद्य प्राशन करून वाहन चालावणाऱ्यावर हणार सक्त दडात्मक कार्यवाही, मुम्मका सुदर्शन*   

*मद्य प्राशन करून वाहन चालावणाऱ्यावर हणार सक्त दडात्मक कार्यवाही, मुम्मका सुदर्शन*   

0
85

==================================

*मद्य प्राशन करून वाहन चालावणाऱ्यावर हणार सक्त दडात्मक कार्यवाही, मुम्मका सुदर्शन*     ================================                                *चंद्रपूर*         ==≠============================
दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोट्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरूणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी ,/ चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायकिं, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडुन जिवितहानी होत असते. त्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक 29 डिेंवर 2024 रोजी पासुन ते दिनांक 3/ 12/ 2024 पयंत संपर्ण चंद्पुर जिल्ह्यामधये टिक-टिकाणी नाकेबंदी लावप्यात येणार आहे.
सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की. कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाहीं. जर मद्य प्रशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची सर्ानी नोंद घ्यावी. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंदपुर व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणान्या वाहन चालकांवर मोट्या प्रमाणात ड्ंक अॅण्ड ड्राईक्ह, ट्रिपल सिट, रॅश ड्रॉयव्ींग, स्टंटबाजी करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाविरुध्द विशेष मोहीम धेवुन कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आह. तरी नववर्षाचे स्वागत करतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावेव अपघात होणार नाही याची सर्व नागरीकांनी द्सता घ्यावी. याबाबत चंद्पूर जिल्हा पोलीस अधी्षक,मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस विभागात्फे आवाहन केले आहे.    =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================            कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here