Home
Home चंद्रपूर *कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण )अधिनियम 2013 जिल्ह्यात...

*कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण )अधिनियम 2013 जिल्ह्यात कार्यशाळा संपन्न*

0
93

=============================                         *चंद्रपूर*

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण )अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर यांच्यावतीने. जिल्हा महिला बाल विकास, अधिकारी श्री दीपक बानाईत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समिती सदस्या श्रीमती वनिता घुमे, तसेच सत्यार्थ फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्री आडे सर प्रामुख्याने उपस्थित होते. सदरच्या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय बालकल्याण समितीचे अध्यक्षा एडवोकेट क्षमा बसरकर , बाल कल्याण समिती सदस्या प्राध्यापिका डॉ ज्योत्सना मोहितकर, व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष श्रोत्यांची उपस्थिती म्हणून महिला बालकल्यान विभागासोबत कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा सखी वन स्टॉप सेंटर, चाईल्ड लाईन, चंद्रपूर, महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी, संपूर्ण कर्मचारी व वृंद त्या विभागाला असलेले कंत्राटी कर्मचारी, बालगृहाचे, निरीक्षणगृहाचे कर्मचारी, हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी सर्व, बालकल्याण विभागाशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा प्रामुख्याने या कार्यशाळेला उपस्थित होत्या.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना कायद्यात असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तरतुदी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी
कामाच्या ठिकाणी कसा समन्वय साधायचा, त्यांच्या आचरणात असणारा शब्दप्रयोग,
जर अशा वेळेस तक्रारी झाल्या तर त्या कोणत्या स्तरावर कशाप्रकारे निफ्टटारा करायच्या मग ती खाजगी कर्मचारी असो किंवा कंट्राती असो किंवा शासनाची अधीन असो या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अंतर्गत तक्रार निवारण समित्यांचे गठन जिल्हा तक्रार निवारण समितीचे गठन आलेल्या लेखी तक्रारींवर तक्रार निवारण समित्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती त्यांचा असलेला निपक्षपाती दृष्टिकोन या संपूर्ण घडामोडी व अधिनियमावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला संरक्षण कक्ष जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे संरक्षण अधिकारी राठोड मॅडम विधी अधिकारी एडवोकेट तांदले सर महिला व बालकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी रुंद यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशिकांत मोकाशे  क्षेत्रीय अधिकारी असेच टु जस्टिस प्रकल्प हृदय संस्था यांनी केले. 2013. अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर यांच्यावतीने. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री दीपक बानाईत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समिती सदस्या श्रीमती वनिता घुमे, तसेच सत्यार्थ फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्री आडे सर प्रामुख्याने उपस्थित होते. सदरच्या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय बालकल्याण समितीचे अध्यक्षा एडवोकेट क्षमा बसरकर , बाल कल्याण समिती सदस्या प्राध्यापिका डॉ ज्योत्सना मोहितकर, व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष श्रोत्यांची उपस्थिती म्हणून महिला बालकल्यान विभागासोबत कार्यरत असलेल्या जिल्हातील सर्व यंत्रणा सखी वन स्टॉप सेंटर, स्वाधार गृह, चाईल्ड लाईन चंद्रपूर, रेल्वे चाईल्ड लाईन बल्लारपूर, महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी, संपूर्ण कर्मचारी व वृंद त्या विभागाला असलेले कंत्राटी कर्मचारी, बालगृहाचे, निरीक्षणगृहाचे कर्मचारी, हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी सर्व, बालकल्याण विभागाशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा प्रामुख्याने या कार्यशाळेला उपस्थित होत्या.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना कायद्यात असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तरतुदी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी,
कामाच्या ठिकाणी कसा समन्वय साधायचा, त्यांच्या आचरणात असणारा शब्दप्रयोग,
जर अशा वेळेस तक्रारी झाल्या तर त्या कोणत्या स्तरावर कशाप्रकारे निफ्टटारा करायच्या मग ती खाजगी कर्मचारी असो किंवा कंट्राती असो किंवा शासनाची अधीन असो किंवा यंत्रने बाहेरील असो या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अंतर्गत कार्यलय तक्रार निवारण समित्यांचे गठन असो अथवा जिल्हा प्रमुख तक्रार निवारण समितीचे गठन आलेल्या लेखी तक्रारींवर तक्रार निवारण समित्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती त्यांचा असलेला निपक्षपाती दृष्टिकोन या संपूर्ण घडामोडी व अधिनियमावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला संरक्षण कक्ष जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे संरक्षण अधिकारी राठोड मॅडम विधी अधिकारी एडवोकेट तानले सर महिला व बालकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी रुंद यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री शशिकांत मोकाशे क्षेत्रीय अधिकारी असेच टु जस्टिस प्रकल्प हृदय संस्था यांनी केले.     ===============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================             

*हॅलो चांदा न्यूज,*
*मुख्य संपादक,*
*शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here