===============================
*चंद्रपूर*
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर,(का प्र ):दर वर्षी प्रमाणे गौरव फाउंडेशन चंद्रपूर व आस्था बहुउद्देशीय संस्था वरोरा द्वारा आयोजित दिव्यांग वधू वर विवाह सोहळा दिनांक २ मार्च २०२५ रोजी गौरव सेलिब्रेशन लाॅन चंद्रपूर ला आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील विविध भागातून 21 दिव्यांग जोडप्यांनी या सोया स सहभागी झाल्या विवाह सोहळ्यापूर्वी सर्व 21 वधूवरांनी श्री महाकाली मातेचे दर्शन घेतले श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर तर्फे मंदिराचे व्यवस्थापक,
सुनील नामदेवराव महाकाली व सौ क्षमा सुनील महाकाली यांनी सर्व जोडप्याचे स्वागत केले मंदीचा तर्फे सर्व जोडप्यांना साडि ,श्रीफळ व किचन रॅक भेट म्हणून देण्यात व सर्व जोडप्यांना श्री महाकाली मातेच्या दर्शनासाठी नेण्यात आले व आई महाकाली चा आशिर्वाद घेऊन वाजत गाजत विवाह सोहळ्याचे ठिकाणी रवाना केले. या वेळी उपस्थित सर्व भाविकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे कर्मचारी, गणेश शेळके, राजु ऊपलचिंवार , जगन यांनी परिश्रम घेतले. ========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ========================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356