Home
Home चंद्रपूर 1 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

1 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

0
92

===========≠=================

*चंद्रपूर*

चंद्रपूर(का.प्र.): राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 1 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव, सकाळी 11 वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शनी – 2025 या कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 12 वाजता मान्यवरांसाठी राखीव, दुपारी 2 वाजता नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती, दुपारी 4 वाजता स्थानिक कार्यक्रमांसाठी राखीव, सायंकाळी 5 वाजता वरोरा कडे प्रयाण, सायंकाळी 7 वाजता जुने कॉटन मार्केट ग्राऊंड वरोरा येथे सरपंच महोत्सवास उपस्थिती, रात्री 8.30 वाजता यवतमाळ कडे प्रयाण.            =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================           

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here