राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत केजीएन शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश.

0
11

===============================

                         चंद्रपूर   

           हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर, (का प्र ):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने गांधी मैदान पवनी येथे राज्यस्तरीय आखाडा क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, चंद्रपूरचा विद्यार्थी शिवम संजय ढवळे याने 25 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला, तर सांकेतिक मुकेश पिंपळकर याने 25 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला ।शाळेचे क्रिडा शिक्षक स्वपनील डंभारे यांचे विद्यार्थयाना उत्कुष्ट मार्गदर्शन लाभले व त्यांची निवड उडीसा येथे होणारी नैशनल शालेय क्रिडा स्पर्धेसाठी करण्यात आली आहे।
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक शेख मेहमूद व प्राचार्या सुजाता करमनकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.                 ============================  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ========================

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here