================================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र) :- आज रोजी हॉटेल हॉलिडे इन, मयूर विहार,नवी दिल्ली येथे एमएसएमई भारत बिझनेस समिट हा संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण समारंभ मध्ये संपुर्ण शिखर परिषदेच्या अनुभवाचा भाग होता
या बिझनेस समिट मिट मध्ये यहोवा यिरे फाऊंडेशन चे सिईओ डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सिईओ उपस्थित होते. त्या दरम्यान यहोवा यिरे फाउंडेशन मार्फत हेल्थ, एजुकेशन, रोजगार, उधोगजक प्रशिक्षण चालवणारे उपक्रम व सामाजिक कार्याच्या माध्यमातून शिका,कमवा व प्रगती करा.या उपक्रम राबवत असलेले डाॅ.रमेशकुमार सिईओ यांना स्टार्टअप इंडीया ग्रोथ लिडर २०२५ चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्या प्रर्सगी प्रमुख पाहुणे म्हणून.सौ.शोभाताई करंदलाजे
एमएसएमई राज्यमंत्री दिल्ली
नीरज शेखर खासदार, राज्यसभा दिल्ली
मा.डॉ. (एच.सी.) सीएस अॅड ममता बिनानी
भारतातील पहिले नोंदणीकृत दिवाळखोरी व्यावसायिक, माजी अध्यक्ष – आयसीएसआय याच्या उपस्थित बिझनेस समिट २०२५ चा पार पडला.. डाॅ.रमेशकुमार सराना समस्त मिञ परीवार कडुन शुभेछा =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356