Home
Home चंद्रपूर पिंपळगाव / को येथे जागतिक पर्यावरण दिन संपन्न.

पिंपळगाव / को येथे जागतिक पर्यावरण दिन संपन्न.

0
79

                           पिंपळगाव

                       हॅलो चांदा न्युज

पिंपळगाव.(का प्र) :-  लाखांदूर/ग्रामपंचायत पिंपळगाव/को येथे पृथ्वी एकमात्र घर आहे –त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.चला, एक पाऊल पुढे टाकूया —झाडे लावूया, प्लास्टिक टाळूया, स्वच्छता राखूया आणि पर्यावरणाचे संरक्षण करूया. निसर्गासाठी, भावी पिढ्यांसाठी. कार्यालय परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व प्लास्टिक संकलन करुण गावातील लोकांना स्वच्छतेचे आणि भविष्यात झाडाचे महत्व पटवून दिले.अशाप्रकारे ग्रामपंचायत पिंपळगाव/को.येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा. करण्यात आला.यावेळी सरपंचा सौ.अस्मिता विशाल लांडगे, उपसरपंच सौ.गीता रेशीम परशुरामकर, ग्रा.पं.सदस्य सौ.रत्नमाला धोटे,सौ.आशाताई मखरे,ईश्वरदादा संयाम, संजय बनसोड, सुरज चचाने, कार्तिक जनबंधू ग्रामपंचायत अधिकारी संतोष बहिरेवार,रोजगारसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी,गावातील महिलाव पुरुष उपस्थित होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here