चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र ) :- श्री माता कन्यका सेवा संस्था,चंद्रपुर व शालीनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,नागपुर यांच्या संयुक्त विद्यमान एवं मा.श्सधिर मुनगंटीवार हयांच्या सहका-र्यांने निशुल्क मोतीबिंदु नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेचा आयोजन दिनांक 12/07/2025 ला श्रमिक भवन, बल्लारपुर येथे घेण्यात आले ज्या मध्ये एकुण 250 रूग्णांची निःशुल्क तपासणी करण्यात आले व या मधुन 52 लोकांची शस्त्रक्रिये करिता निवड करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात द्विप प्रज्वलन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिषजी शर्मा अॅड रणंजय सिंह अध्यक्ष भा.ज.पा. बल्लारपूर,
वैशाली जोशी महिला मोर्चा, अध्यक्ष भा.ज.पा. बल्लारपूर, विरेंद्र आर्य, वाईस जनरल सेक्रेटरी बल्लारपुर पेपर मिल हयांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रामुख्याने तारा सिंग कलसी,सुदर्शन पुल्ली, नायर सर ट्रस्टी आय.डि.एल. स्कुल बल्लारपुर रामदास वाघदरकर ट्रस्टी आय.डि.एल. स्कुल , कोठारकर सर मुख्याध्यापक आय.डि.एल. स्कुल बल्लारपुर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश प्रसाद, दिपमाला यादव, श्रीमती.नजमा खान, गणेशलाल चौधरी अजय खोब्रागडे कांता ढोके,आरती आक्केवार,अशोक देशमुख, एड.राजेश शाह, गुलशन खान, प्रमोद रामिल्ला,सरोज सिंह,उमेश शाह,सरवेश मिश्रा, सिमा बानिया,रेनु रॉय, विजयालक्ष्मी श्रीवास्तव, किर्ती धानोरकर, संगिता चौहान, दमयंती शर्मा,शैला तावाडे, रेखा चंडाले,तेहजीब खान यांनी अथक परिश्रम घेतले.
























