Home Breaking News रेल्वे सिमेंट चोरीचा वरोरा पोलीसांन कडुन पर्दाफाश,२४ तासात लावला शोध..!
HELLO CHANDA NEWS
वरोरा,(वि. प्र.) : सदर प्रकरणाची थोडक्यात माहीती अशी ०१/०२/२०२६ रोजी फिर्यादी राहुल कुमार नुनबाबु रजत धंदा खाजगी नोगरी रा. रुपनगर बिहार यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे रिपोर्ट दिला की, त्यांनी वणी रोडचे उडान पुलाचे जवळ चालु असलेल्या रेल्वे चे कामा करीता आनलेले सिमेंट वणी बायपास उडाण पुलाचे खाली रेल्वे ट्रॅक जवळ ८५ पोते कि.अ.२९,००० रुपयाचे सिमेंट ठेवलेले होते ते रात्रीचे वेळी अज्ञात चोरांनी चोरुन नेल्या बाबत पोलीस स्टेशन वरोरा येथे रिपोर्ट दिलेला होता.
त्यावरुन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशन येथिल तपास पथक सपोनी शरद एस. भस्मे, पोहवा संदिप मुळे / २५७१, पोका, विशाल राजुरकर ब.न.०१, पोअ./सौरभ कुलथे ब.न. १०५३, पोहवा / सुकराज यादव ब.न.७११, पोहवा/नवघरे ब.न.९२४ यांनी तपासाची चक्रे फिरवुन घटनास्थळी येणो येणोरे रस्ते व रोड चे सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहनी करुन तसेच गोपनीय माहितीचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी व आरोपीचे वाहना बाबत शोध घेण्यात आला व वाहान चोरी गेलेले सिमेंट जप्ती करण्यात आले.
आरोपी कालिदास वाकडे वय 42 राहणार टेमुर्डा ता वरोरा याला अटक करण्यात आलेली आहे
जप्त मुददेमाल :- ०१. एका बुलेरो पिकअप वाहन कि.अ.४,००००० रुपये
०२. १०० पोते सिमेंट कि.अ. ३०,००० रुपयाचे सिमेंट
असा एकुन ४,३०,००० रुपयाचा मुददेमाला जप्ती करण्यात आला आहे.
सदरची कारवाई. पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, अप्पर पोलिस अधिक्षक सा. चंद्रपूर, संतोष बाकल उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, यांचे नेतृत्वात सपोनी शरद एस. भस्मे, पोहवा संदिप मुळे / २५७१, पोका, विशाल राजुरकर ब.न.०१, पोअ./सौरभ कुलथे ब. न. १०५३, पोहवा / सुकराज यादव ब.न. ७११, पोहवा/नवघरे ब.न.९२४ यांनी केली आहे.



*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*