Home
Home Breaking News *बुधवार 21 ऑगस्ट ला इंडियन मेडिकल एसोसिएशन चंद्रपर द्वारे गांधी चौक ते...

*बुधवार 21 ऑगस्ट ला इंडियन मेडिकल एसोसिएशन चंद्रपर द्वारे गांधी चौक ते गांधी चौक वाया जटपुरा गेट पर्यन्त होणार निषेध मोर्चा , विषय कलकत्ता महिला डॉक्टर रेप , मर्डर*

0
79

================================

*नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) * च्या आवाहनानंतर  कलकत्ता येथील महिला डॉक्टर सोबत झालेल्या सामूहिक बलात्कार व मर्डर या घटनेच्या विरोधातआज सकाळी 6:00 वाजता *24 तासाचा देशव्यापी आरोग्य सेवा  बंद चें आंदोलन*

सुरू झाले. या संपाच्या संदर्भात खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना त्यांच्या निवासस्थानी, पालकमंत्री व वन व संस्कृती मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार  यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी श्री विनय गौडा सर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांमध्ये अध्यक्ष आयएमए डॉ संजय घाटे, सेक्रेटरी डॉ प्रवीण पंत, ज्येष्ठ सदस्य डॉ अशोक वालवार डॉ रवी अल्लुरवार, डॉ विश्वास झाडे, डॉ मंगेश गुलवाडे, डॉ अपर्णा देवईकर अध्यक्ष डब्ल्यूडीडब्ल्यू, डॉ नगीना नायडू व्हीपी, डॉ किरण जानवे व्हीपी डॉ अमित देवईकरव्हीपी, डॉ प्रसाद डॉ. निवेदन देताना पोटदुखे व्हीपी यांच्यासह पदाधिकारी व आयएमए सदस्य उपस्थित होते.
आय एम ए सदस्यांच्या बैठकीनंतर, 21 ऑगस्ट रोजी दुपारी चार ते सहा यादरम्यान मोठ्या आंदोलनाचे नियोजन केले आहे, गांधी चौक ते गांधी चौक मार्गे जटपुरा गेट असा

 *निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे* ज्यामध्ये IMA, IDA, NIMA, GMPA, HIMPAM, MSMRA, ?CDCDA सर्व वैद्यकीय महाविद्यालये (GMC चंद्रपूर, PBHMC) यांचा समावेश असेल. , विमलादेवी आयुर्वेदिक महाविद्यालय ), सर्व नर्सिंग महाविद्यालये यांचा सहभाग यांचा सहभाग असेल. त्यासाठी समाजा जास्तीत जास्त घटकांनी या *निषेध मोर्चात सहभागी व्हावे* असे आव्हान इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. संजय घाटे व सचिव डॉ .प्रवीण पंत यांनी केले  आहे. ===================================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here