*राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले श्री महाकाली मातेचे दर्शन.*

0
34

=============================== 

    *चंद्रपूर*

चंद्रपूर चा दौऱ्यात आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सि. पी.राधाकृष्णन यांनी आज मंगळवार दिनांक ०१/१०/२०२४ ला श्री महाकालीचे दर्शन घेतले श्री महाकाली देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री सुनील नामदेवराव महाकाले सौ ईषा मोहनराव महाकाले, ऍडव्होकेट सौ निमिषा अनिल महाकाले श्री ऋषिकेश अनिल महाकाले यांनी देवस्थान तर्फे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले सुहासिनी द्वारे औषवान करण्यात आले नंतर मान्यवरांनी श्री महाकाली मातेचे दर्शन घेतले. पुरोहितांनी दर्शन वेळी मंत्रोच्चार सुरू होते श्री महाकाली माता दर्शनासाठी मान्यवर श्री सी.पी. राधाकृष्णन सोबत चंद्रपूर चे पालकमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, चंद्रपूर चे आमदार श्री किशोर जोरगेवार देवस्थान चे ट्रस्टी श्री सुनील नामदेवराव महाकाले, श्री ऋषिकेश अनिल महाकाले,सौ ईषा मोहनराव महाकाले पुरोहित श्री प्रतिक देहणकर, श्री सुनील द्विवेदी उपस्थित होते. श्री महाकाली मातेचे दर्शना नंतर मान्यवरांनी श्री महाकाली देवस्थान परिसरात आमदार श्री जोरगेवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री महाकाली महोत्सव द्वारे आयोजित केलेल्या चित्रफीत बघितली मान्यवरांचे स्वागत आमदार श्री जोरगेवार व सहकारी यांनी केले आपल्या भाषणात माननीय राज्यपाल श्री सि.पी. राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन केले व श्री महाकाली उत्सवा करीता विशेष अभी नंदन व शुभेच्छा दिल्या.
झेड प्लस सुरक्षा असल्याने माननीय राज्यपाल यांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात चार वाजता पासून दर्शन भाविकांना दर्शना करिता बंद करण्यात आले होते पोलिस बंदोबस्त सर्व परिसर रिकामा करण्यात आला होता. दुकाने व रस्ते बंद करण्यात आले होते. जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक श्री मुमकका सुदर्शन यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शन खाली सिटी पोलिस इन्चार्ज व पोलीस दलाने कर्तव्य बजावले.   =================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here