अवैद्य सुगंधित तंबाखू विक्रीकरिता साठवणुक करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई.

0
17

==============================

अवैद्य सुगंधित तंबाखू विक्रीकरिता साठवणुक करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई.

*चंद्रपूर*

(का.प्र.): दिनांक 27/11/24 रोजी भद्रावती येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू अवैद्यरित्या विक्री करण्याकरिता साठवणूक करणाऱ्यां दोन आरोपी विरुद्ध कारवाई केली असून सदर कारवाई मध्ये
1) किं. 38,540/_ रु.चा माजा 108 सुगंधित तंबाखू एकूण 164 नग प्रत्येकी 50 ग्रॅम
असा एकूण 38 ,540 रु चा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्र. 1)589/24 , 2) 590/24 कलम 223, 275 भा.न्याय.सं. सहकलम 30(2), 26(2)(अ), 3, 4, 59(1) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गून्हा नोंद केला.गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व आरोपिस पुढील तपास कामी पो. स्टे.भद्रावती च्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई कारवाई पथक स.फौ.धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, नितीन कुरेकर, अजय बागेसर, पोकॉ प्रशांत नागोसे, शशांक बदामवार चा.पो.हवा.दिनेश अराडे यांनी केली.      =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ===============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here