Home
Home चंद्रपूर *सावली तालुका महिला बाल विकास विभाग अंतर्गत कौटुंबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण...

*सावली तालुका महिला बाल विकास विभाग अंतर्गत कौटुंबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कार्यशाळा संपन्न*

0
86

===============================   

    *सावली*

दिनांक21-1-2025 रोजी सावली तालुका महिला बाल विकास विभाग अंतर्गत कौटुंबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कार्यशाळा संपन्न झाली सावली तालुक्यातील अंतरगाव, सोबत निमगाव, व चक विरखल येथील ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी केंद्रात गावातील महिला आणि किशोर वाईन मुली वयोवृद्ध कुटुंबातील लोकांना या कायदया बाबत सोबत बालविवाह पोस्को, बालमजुरी, बालिका बालक यांचे अपहरण त्या पासून बचाव त्या वरील कायदे. कायद्याची अंमलबजावणी कोण आणि कुठे कशा प्रकारे होते. महिलांचे अधिकार आणि महिलांसाठी अस्तित्वात असलेले सर्व कायदे यावर सावली तालुक्यातील मान. श्री बिंबिसार भसारकर संरक्षण अधिकारी, पंचायत समिती सावली, सहाय्यक संरक्षण अधिकारी प्रधान यांच्या उपस्तितीत व जिल्ह्यातील मार्गदर्शक शशिकांत मोकाशे क्षेत्रीय अधिकारी असेस टु जस्टिस प्रकल्प चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात संपन्न करण्यात आला.  महिलांची तिन्ही या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी योग्य प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला बालकांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली ======≠========================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =============================                 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक,शशी ठक्कर, 9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here