Home
Home चंद्रपूर कर्तव्यदक्षतेने कार्य करणे हीच खरी देशभक्ती! विशाल निंबाळकर

कर्तव्यदक्षतेने कार्य करणे हीच खरी देशभक्ती! विशाल निंबाळकर

0
83

==================================

शांतीनिकेतन कॉन्व्हेंट मध्ये प्रजासत्ताक दिनानिर्मित्या आयोजित ध्वजारोहन कार्यक्रम.
===========================

                   *चंद्रपूर*                                                       विठ्ठल मंदिर प्रभागात विठ्ठल मंदिर मैदाणावर प्रजासत्ताक दीना निमित्त शांतीनिकेतन स्कूल मध्ये ध्वजरोहनाचा कार्यक्रम उत्साहत पार पडला.माजी नगरसेवक

*विशाल निंबाळकर* यांचाहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्रमुख अतिथी समोर विविध कार्यक्रम व मान्यवरांची हसते पारितोषिक वितरण सुद्ध करण्यात आले.विविध प्रकार चे देखावे,डान्स,महापुरु षा वरील आधारित विद्याथ्या नि स्पीच दिली.यावेळी पालकांचा,कर्मचारी यांच्या सत्कार करण्यात आला. विशाल निंबाळकर यांनी विदयार्थना मार्गदर्शन करताणा बोलें कीं आपण स्वतंत्र भारतात जगतोय त्या भारताला स्वातंत्र्य मिळवाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षा नू वर्ष गुलामगिरी विरुद्ध लढताना अंग्रेज सरकार चे अत्याचार सहन केले.       हसत हसत भाषी चा दोराला चुबंन घेतले आणि बलिदान दिल. म्हणून बेईमानीला साईडला ठेवून इमानदारी ने काम करणे म्हणजे च देशभक्ती. चांगले विचार अंगी आणणे म्हणजे च देशभक्ती. वाईट विचार साईड ला ठेवून चांगले विचार अंगी आणणे म्हणजे देशासाठी बलिदान देणारे वीर जवान यांना खरी श्रद्धांजली आणि देश भक्ती.     या प्रजासत्ताक दीना निमित्त आयोजित कार्यक्रम ला प्रमुख अतिथी म्हणून प्रभागातील जेष्ठ व कार्यक्रम चे अध्यक्ष बिंदूकाका बडकेलवार, विठ्ठल मंदिर चे सचिव बंडू भाऊ दुरटकर, शाम भाऊ पडगेलवार, अरुण काका पडगेलवार, थोरात काका, आगलावे ताई, प्रिन्सिपल पांडे मॅडम, रेणुकाताई मॅडम, नंदा ताई शेरकीं मॅडम, बुरडकर ताई मॅडम, रामचंद्र काका, थूलकर सर वार्डातील असंख्य नागरिक व विद्यार्थी यांचे पाल्य उपस्थित होते.       ==============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ===============================             

*हॅलो चांदा न्यूज,मुख्य संपादक,शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here