===============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र ) :- एक दिवसीय प्रशिक्षण शिका,कमवा व प्रगती करा.या उपक्रम घेऊन येत आहे..
यहोवा यिरे फाउंडेशन,रेल्वे याञी एकता मजूर संघ आणि राष्ट्रीय उद्योग भारत तथा पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने….. 
शनिवार, २४ मे २०२५ रोजी,
वेळ सकाळी ९:०० ते सध्या.५:०० पर्यंत
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह,चंद्रपूर येथे
एक दिवसीय प्रशिक्षण शिका,कमवा व प्रगती करा..फ्री फ्री
या प्रशिक्षण चे मुख्य पाहुणे म्हणून उदघाटक –मा. डॉ.अशोक उईके आदिवासी विभाग राज्यमंञी तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंञी आणि कार्यक्रम अध्यक्ष – मा.मुमक्का सुदर्शन अधिक्षक चंद्रपूर जिल्ह्याचे तथा विषेश मुख्य अथिती मराठी अभिनेञी कु.मयुरी नव्हाते ( रांगडा मुवी ची फेम ) तंथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सुनिल कुमार मांडवे राष्ट्रीय उद्योग संघटन चे महामंञी, दिल्ली मा.श्रीमंती गिरिजा ताई उईके सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग नागपुर, मा.कोमलकुमार सुर्यवंशी उपनिरीक्षक पोलिस वाहतुक विभाग चंद्रपूर,मा.सौ.दिप्ती मरकाम पोलिस उपनिरीक्षक चिमूर, मा.शशिकांत अजगरे सचिव राम सामाजिक शैक्षणिक संस्था लातुर मा.डी.के.आरीकर आदिवासी दलित मित्र व पर्यावरण संवर्धन व विकास समीती चे अध्यक्ष मा.नंदगोपाल पांन्डे अध्यक्ष रेल याञी एकता मजदूर संघ अकोला, मा.भैय्याजी येरमे सहय्यक आयुक्त जि.कौ.वि.रो.एव उधो.मार्ग.के.चंद्रपुर मा.संदिप जाने प्रकल्प अधिकारी म.उ.वि.के.चंद्रपुर,मा.कु.एलिजा बोरकुटे अध्यक्ष यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर,अॅड.सौ.मनिषा वि.शिंदे विषेश सरकारी वकील अहील्यानगर तथा इत्तर पाहुण्यांसहीत या प्रशिक्षण व पुरस्कार सभारंभ मध्ये उपस्थित राहणार व तसेच कार्यक्रमात प्रसिद्ध प्रशिक्षक उपस्थित आहेत.आपण या व सोबत गरजु विद्यार्थ्यांनी विद्यार्थी ला घेऊन या सर्व प्रशिक्षण फ्री आहे. मग कसली वाट बघता आजच आपले नांव नोंद करा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा – ९८३४४७९४७३.९६३७५७८५९१
या प्रशिक्षण तंथा पुरस्कार चे आयोजन मा.डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सि ईओ यहोवा यिरे फाउंडेशन तंथा राष्ट्रीय उद्योग भारत दिल्ली कोर कमिटी चे सदस्य व दै.राज आनंद न्युज पेपर पोर्टल चे सह संपाधक आल इंडीया शोषल पञकार वेल्फेअर ट्रस्ट चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी केले…
यांचा एकच उद्देश आहे बेरोज़गारी मिटवून….
शिका, कमवा आणि प्रगती करा! ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

























