Home
Home Health *उप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे भव्य पल्स पोलिओ लसीकरण मोहीम*

*उप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे भव्य पल्स पोलिओ लसीकरण मोहीम*

0
121

============================

*उप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे भव्य पल्स पोलिओ लसीकरण मोहीम*

==========================

               *वरोरा*

==========================

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भव्य प्लस पोलिओ मोहीम 0ते 5 वर्षे पर्यंत च्या मूला मूलिंना पल्स पोलिओ डोस देण्यात आले. .3143 लाभार्थी होते परंतु 2950, झाले.93%काम यशस्वीपणे पार पडले.ऊरलेले बालके 5 ते 9 मार्च मध्ये पुर्ण केले जातील.32बूथवर हे आयोजन करण्यात आले होते. डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ विरुडकर वैद्यकीय अधिकारी वंदना विनोद बरडे अधीसेवीका, सतिस येडे आरोग्य सहाय्यक ,जुलमे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.व सर्वांनी आपापल्या परीने योगदान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here