Home
Home चंद्रपूर *केजरीवाल यांना तुरुंगातुन तत्काल मुक्त करण्यासाठी आप पार्टी बल्लारपुर उपाध्यक्ष अफजल अलीनी...

*केजरीवाल यांना तुरुंगातुन तत्काल मुक्त करण्यासाठी आप पार्टी बल्लारपुर उपाध्यक्ष अफजल अलीनी राष्ट्रपती यांना स्वताच्या रक्ताने लिहिले पत्र*

0
95

===========================

           *बल्लारपूर* 

===========================

*केजरीवाल यांना तुरुंगातुन तत्काल मुक्त करण्यासाठी आप पार्टी बल्लारपुर उपाध्यक्ष अफजल अलीनी राष्ट्रपती यांना स्वताच्या रक्ताने लिहिले पत्र* 

==========================

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी मोठ्या षड्यंत्राने तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांची तुरुंगातून तात्काळ मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी AAP बल्लारपूर चे उपाध्यक्ष सय्यद अफजल अली यांनी आपल्या रक्ताने राष्ट्रपतींना पत्र लिहिले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे पाठविण्यात आले. यावेळेस शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, रेखा भोगे, गीताताई इत्यादीं कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here