============================
*चंद्रपूर*
=============================
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन निवडणूकी दरम्यान दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या हेतूने नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्याकरीता खासदार धानोरकर यांच्या उपस्थितीत 19 जुन रोजी सकाळी 10.00 ते 01.00 वाजेच्या कालावधीत जनता दरबार चे आयोजन चंद्रपूर येथील आकाशवाणी रोड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात नागरीकांनी येत असतांना लेखी निवेदनासह उपस्थित राहण्याचे आव्हाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























