Home
Home चंद्रपूर *डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांना नॅशनल आयकॉन पुरस्कार मिळाला*

*डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांना नॅशनल आयकॉन पुरस्कार मिळाला*

0
86

============================

.चंद्रपुर:- आज दि.25 जुन रोजी दूरदर्शन भवन कामिनी एन्टोरीयल हाॅल न्यु दिल्ली मध्ये भारती युवा वेल्फेअर फाऊंडेशन दिल्ली संयुक्त विधमाने.. श्री.मोहीत नारायण राष्ट्रीय अध्यक्ष
भारती यूए वेलफेअर असोसिएशन आणि मुख्य संपादक भारत न्यूज यांनी आयोजित केलेल्या नॅशनल आयकॉन पुरस्कार २०२४ च्या कार्यक्रमात उपस्थित चंद्रपूर जिल्ह्य़ाचे व महाराष्ट्रात सामाजिक कार्यात व बैकीग क्षेत्रात कार्यरत असलेले यहोवा यिरे फाऊंडेशन चे सि. ई.ओ. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हे नियंत्रण परिषद दिल्ली यांचे महाराष्ट्र राज्य सचिव *डाॅ.रमेशकुमार बोरकुटे* याना *नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२४ चा* श्री.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंञी भारत सरकार तसेच श्री.रघुनाथ सिंग श्रम व रोजगार मंञी उ.प्र  यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे..डाॅ.रमेशकुमार हे एन जी ओ व बैकीग क्षेत्रात काम करत असताना चंद्रपूर जिल्ह्य़ात व महाराष्ट्रात सामाजिक कार्य करत केले व कितीतरी बेरोज़गार लोकांना बैकीग क्षेञात व इत्तर ठिकाणी रोजगार मिळवून देणारे एकमेव सामाजिक कार्य करता डाॅ.रमेशकुमार यांना नॅशनल आयकॉन पुरस्कार नी सन्मानित केले….त्या प्रर्सगी प्रमुख पाहुणे श्री.राजनाथसिंह रक्षा मंञी भारत सरकार,श्री.विनय चौधरी बि जे पी ओ बी सी मोर्चा चे अध्यक्ष, श्री.जगदम्बिका पाॅल पुर्व मुख्यमंञी उ.प्र चे, श्री.विंदु दारा सिंग अभिनेता,श्री फग्गनसिंग कुलस्ते पुर्व केंद्रीय मंञी सौ.स्मृती रस्तोगी
नॅशनल न्यूज अँकर (राज्यसभा टीव्ही DD1 जागरण) म्हणून उपस्थित होत. ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here