आ किशोर जोरगेवार यांनी घेतली नवनियुक्त पोलीस अधिक्षकांची भेट. जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांवर भर.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ५ मे रोजी आरोग्य जनसंवाद सत्राचे आयोजन. नागरिकांना आरोग्य समस्यांवर थेट संवादाची मिळणार संधी. शासकीय...
सत्कारमूर्ती प्रत्येक महिला प्रेरणेची स्त्रोत – आ. किशोर जोरगेवार. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार.
चंद्रपूरच्या भूमीत स्वाभिमानाचा दीप पेटणार – आ. किशोर जोरगेवार. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष.. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने लाडू वाटप
*_मा.खा.अशोकजी नेते यांची शपथविधी सोहळ्यास उपस्थिती: नागरिकांनी जल्लोष साजरा करावा_*
आमदार किशोर जोरगेवार यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार
*किशोर भाऊ जोरगेवार की जीत का सेहरा जनता के हाथ*
शहराच्या मुख्य मार्गाने आमदार किशोर जोरगेवार यांची भव्य विजय रॅली
*भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव करण संजय देवतले का वरोरा भद्रावती विधानसभा में दन दनीत विजय।*
गोरगरीब जनतेच्या आणि लाडक्या बहिणींच्या आशिर्वादामुळेच माझा विजय ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी सलग सात वेळ विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे विदर्भातील एकमेव आमदार बल्लारपूर विधानसभेत 26000 मतांनी विजयी
चंद्रपूर महापालिकेत भाजप व मित्रपक्ष आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार. महापौरांना हटविण्याचे स्वप्न पाहू नका – हंसराज अहीर.