अमृतपेठ 2026’ मधून लघुउद्योजकांना मिळेल पाठबळ..!आ. सुधीर मुनगंटीवारांचा यांनी व्यक्त केला विश्वास. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीला मिळेल प्रोत्साहन – आ. मुनगंटीवार. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासाला वेग;...
जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकार्यांचे आ. किशोर जोरगेवार यांच्याकडून स्वागत. विकासाबाबत सकारात्मक चर्चा.
📢 अधिस्वीकृती पत्रिका नूतनीकरण बाबत महत्वाची सूचना.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांनी सतर्क राहावे–जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.
हंसराज अहिर द्वारे केंद्रीय कोळसा मंत्र्यांना भेटून गोवरी सेंट्रल परियोजने साठी कलम 9 ची अधिसूचना जारी, अहिर यांच्या प्रयत्नाने परिसरातील सात गावांच्या शेतकऱ्यांना दिलासा..
शिक्षण बचाव समन्वय समिती कडून शाळा बंद बाबत शुद्धिपत्रकाविरोधात जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि संचालक यांना निवेदन.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा मध्ये रिक्त पदांचा डोंगर!
भद्रावती नगर परिषद प्रशासनाच्या झोपेचा भंग करणारे अनोखे आंदोलन – गोट्यांची पूजा करून शिवसेनेचा इशारा!
विद्यार्थ्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबवा, संजय गांधी योजनेचा सर्वे तात्काळ पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार.
1 लाखावर थकबाकी असणाऱ्यांच्या नावाचे लागले बॅनर.
माहिती अधिकारी, पोलिस मिञ व पञकार संरक्षण सेना.महाराष्ट्र.तर्फे.यहोवा यिरे फाऊंडेशन चे सिईओ डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांना निमंत्रण
*खासदार ट्रॉफी ऑल इंडिया वॉलीबॉल टूर्नामेंट में पुरुष वर्ग में चेन्नई और महिला वर्ग में कोलकाता ने जीत हासिल की*
चंद्रपूर जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू.