माजी नगरसेवक विशाल निंबाळकर पूरग्रस्त भागातील नागरिकांचे बनले ” आधार “

0
82

चंद्रपूर : – चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे इरई धरणाचे सात दारे उघडण्यात आले आहे .
तरी नदीकाठी असलेल्या भागांमध्ये जागोजागी पाणी साचल्याने माजी नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी विठ्ठल मंदिर वार्ड , विठोबा खिडकी परिसराची पाहणी केली . व त्या पुरग्रस्त भागातील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत केली .
या भागातील नागरिकांना मदत लागली तर माजी नगरसेवक विशाल निंबाळकर यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

संपादक शशि ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here