चंद्रपूर जिल्ह्यात 113 सक्रिय कोरोना रुग्ण …….. ! आज 15 नविन कोरोना बाधितांची नोंद

0
84

चंद्रपूर : – आज चंद्रपूर जिल्ह्यात 15 नवीन कोरोना बधितांची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण 113 सक्रिय कोरोना बाधित झाले आहेत . आज जिल्ह्यात एकूण 15 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर जिल्ह्यात एकूण 113 बाधीत रुग्ण संख्या आहे . कोरोना बाधितांपैकी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 3 , मूल तालुक्यात 5 , भद्रावती तालूका 0 , बल्लारपूर तालुक्यात 4 , राजूरा तालुक्यात 1 , चिमूर तालुक्यात 0 , कोरपना तालुक्यात 0 , सावली तालुक्यात 1 , सिंदेवाही तालुक्यात 0 , नागभीड तालुक्यात 1 व वरोरा तालुक्यात 0 अशी आज 15 नविन कोरोना बाधितांची संख्येत वाढ झाली आहे . जिल्ह्यात एकूण 111 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तर 268 रुग्णांची अँटीजन चाचणी अशी एकूण 379 जणांची चाचणी करण्यात आली आहे . नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here