Home
Home चंद्रपूर सिंदेवाही पंचायत समितीचे आरक्षण घोषित

सिंदेवाही पंचायत समितीचे आरक्षण घोषित

0
119

सिंदेवाही – सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत निर्वाचन गणाचे आरक्षण सोडत आज दिनांक 28/7 2022 गुरुवार ला जाहीर करण्यात आले .
तहसील कार्यालय येथे तहसीलदार जगदाळे , नायब तहसीलदार धात्रक , नायब तहसीलदार तोडकर , बिडीओ शुखरे व विविध पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच विविध माध्यमाचे पत्रकार यावेळेस उपस्थित होते . त्यांच्या समक्ष तहसीलदार जगदाळे यांनी तालुक्यातील गणाच्या लोकसंख्येनुसार पंचायत समितीचे आरक्षण जाहीर केले .
– सिंदेवाही तालुक्यातील निर्वाचक गणाचे नाव व क्रमांक – पंचायत समिती ते खालील प्रमाणे आहेत .
1 ) रत्नापूर – 35 – सर्वसाधारण
2 ) नवरगाव- 36 – सर्वसाधारण
3 ) पळसगाव जाट 37 – अनु . जमाती स्त्री
4 ) गुंजेवाही – 38 सर्वसाधारण
5 ) सरडपार- 39 – अनु जमाती स्त्री
6 ) शिवणी 40 – अनु जमाती
7 ) वासेरा 41 – अनु जातीची स्त्री
8 ) मोहाली नले . 42 – सर्वसाधारण स्त्री

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here