नागपूर पोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर पोलीस ठरले नंबर 1

0
52

चंद्रपूर : – नागपूर परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2022 या दिनांक 18-09-2022 ते 2309-2022 पर्यंत पोलीस मुख्यालय चंद्रपूर व सैनिक स्कूल , चंद्रपूर तसेच जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या . 2022 पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालयात पार पडला . समारोप व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा . डॉ . छेरिंग दोरजे ( भा.पो.से. ) विशेष पोलीस महानिरीक्षक , नागपूर परिक्षेत्रीय नागपूर पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री . अरविंद साळवे , नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री . विजय मगर , वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर , भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री . लोहित मतानी , गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री . अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here