*विषय:आमच्या नावाची बदनामी करणारे कलकाम चे एजंट रत्नमाला चहारे व मंगला लोणारे यांनी आमची जाहीर माफी मागावी अन्यथा यांच्या विरोधात कोर्टात जाऊ*

0
41

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे चंद्रपुर दौऱ्यावर असतांना आमचे काही राजकीय विरोधक सोबत खंडणीखोर पत्रकार राजू कुकडे या लोकांनी कलकाम कंपनीचे एजंट रत्नमाला चहारे व मंगला लोणारे यांना मागून मार्गदर्शन करत साहेबांसमोर आमच्या नावाची नारेबाजी करत आम्हाला गुंड म्हणून आमची बदनामी केली, हे लोक कोणत्या आधारावर आम्हाला गुंड म्हणत आहे हे त्यांनी सांगावे व दोन दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही या लोकांच्या विरोधात रीतसर कानूनी कारवाही करणार हे आज जाहीर रित्या सांगत आहो.

भरत गुप्ता.          प्रतिमा ठाकूर

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here