लेखक आणि दिग्दर्शक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या माझ्या सारख्या तरुणाचा पल्याड मुळे चित्रपट कारकीर्दीचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर आणखी दोन मराठी चित्रपट International फालमफोक आणि निबंध यात ही मी Assistant Director हि भूमिका बजावली..माझ्या या कारकिर्दीला कौतुकाची थाप म्हणून #चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे #आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला.. आयुष्यात नेहमीसाठी जपून ठेवण्यासारखा क्षण अनुभवायला मिळाला..
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793























