*कर्नाटक एमटा च्या ओव्हरलोड व अनधिकृत गाड्यांवर कारवाई करा :-

0
80

========================

* आपचे सुमित हस्तक यांचा इशारा.* 

=======================

आम आदमी पार्टी भद्रावती शिष्टमंडळांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन विभाग चंद्रपूर यांची भेट घेण्यात आले. कर्नाटका एमटा भद्रावती मध्ये प्रायव्हेट गाडी बिना परमिट ने चालत आहे. जेव्हा की कायद्याप्रमाणे कोणत्याही कंपनी किंवा खदानी मध्ये फक्त परमिट गाड्या चालू शकतात. हे प्रकार वर्षानुवर्ष चालत आहे आणि हे कायद्याचे उल्लंघन सुरू आहे. ट्रकांमध्ये ओवरलोड कोळसा भद्रावती ते चंद्रपूर आणि भद्रावती ते माजरी मार्ग चालत असल्यामुळे रोडाची पण दुर्दशा होत आहे. ओव्हरलोड ट्रकांमुळे कोळसा भरभरून जात असल्यामुळे प्रदूषण प्रमाण सुद्धा या भागात वाढत आहे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना हे त्रास सोसावे लागते. आपणास विनंती आहे की या विषयावर चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असा इशारा भद्रावती शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी जिल्हाध्यक्ष मयूर भाऊ राईकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदना द्वारे केला आहे. त्यावेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, ऍड. तब्बसूम शेख, आप नेते शंकरजी सरदार, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुरेकर, दिपक जी बारशेट्टीवार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, नयनाताई गंधम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here