======================
* चंद्रपुर *
======≠===============
संत श्री नरहरी महाराज यांच्या भक्तीमुळे झालेला साक्षात्कार व त्यांची महती भावी पिढीला कळावी म्हणून ख़ुशी प्रॉडक्षन निर्मित कटिबंध संत नरहरी महाराज या चित्रपटाचा चंद्रपूर सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने उद्घाटन सोहळा प्रियदर्शिनी सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करीत माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी विश्वकर्मा योजना सुरु केली असतांना या योजनेचा लाभ घेत सोनार समाजाने आपले कौशल्य सर्वदूर पोहचवावे असे आवाहन केले. यावेळी आ. किशोर जोरगेवार, कटिबंध चित्रपटाचे निर्माता संजय जाधव, माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे, गोंडवाना विद्यापीठ अधिसभा सदस्य किरण गजपुरे, सोनार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रफुल चावरे, कोषाध्यक्ष सुमेध कासूलकर, ॲड. प्रशिक ताठे, विनोद पांढरे, सुभाषराव रोकडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069