======================
*चंद्रपूर*
========================
तुकुम येथील तिन दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची पाहणी केली असून पिढीत दुकान मालकांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी तहसील विभाग, महावितरण आणि मनपा च्या अधिका-यांची उपस्थिती होती.
========================
तुकुम येथील मुक्ताई इलेक्ट्रिेकलच्या दुकानाला मध्य रात्रीच्या सूमारास आग लागली या आगीने लगतच्या दोन दुकानांना आपल्या कवेत घेतल्याने तिनही दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शाॅट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमीक अंदाज आहे. दरम्यान आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची पाहणी केली असुन आगे मागचे कारण समजुन घेतले आहे. अशा प्रसगांवर तात्कळा नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन पथकाने तत्पर राहण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना केल्या आहे. शाॅट सर्कीटमुळे वारंवार आग लागल्याचे प्रकार समोर येत आहे. यासाठी महावितरणनेही पुढाकार घेत याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. याप्रसंगी आगीने नुकसान झालेल्या दुकान मालकांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली असून तात्काळ घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069