*हिरापूर येथे राजमाता जिजाऊ-सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी*

0
26

==========================

*ग्रामपंचायत हिरापूर, नारिशक्ती महिला मंच हिरापूर, स्वराज किसान ग्रुप हिरापूर संयुक्त विद्यमाने आयोजन*.
==========================
हबिब शेख प्रतिनिधी:- कोरपणा

=========================

तालुक्यातील हिरापूर येथे दिनांक 12 जानेवारी 2024 ला कार्यालय ग्रामपंचायत हिरापूरच्या प्रांगणात राजमाता जिजाऊ -व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन ग्रामपंचायत हिरापूर, नारी शक्ती महिला मंच हिरापूर व स्वराज किसान ग्रूप हिरापूर यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले. /या कार्यक्रमाच्या उदघाटक गडचांदूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. सविताताई सुरेशजी टेकाम या होत्या तर अध्यक्ष म्हणून सौ. वदंनताई बलकी उपसभापती बाजार समिती कोरपणा या होत्या, विशेष अतिथी हिरापूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. सुनीता तुमराम , उपसरपंच अरुणभाऊ काळे, प्रमोदजी कोडापे जिल्हा महामंत्री आ. आघाडी भाजपा, तथा माजी सरपंच सदस्य ग्रा. पं,. हिरापूर,दुर्योधनजी सिडाम ग्रा. पं सदस्य, मायाताई सिडाम, ग्रा. पं. सदस्या, लता शेंडे ग्रा. पं. सदस्या, कृषी सहाय्य्क कोकणे म्यॅडम,जेष्ठ शिक्षणातज्ञ सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघमारे गुरुजी, पोलीस पाटील योगिता टिपले,माजी सरपंच मोहन तुमराम, सुनिल कुमरे,स्वराज किसान ग्रुप चे सचिव दत्तात्रय डाहुले उपस्तहोते. /ग्रामपंचायत हिरापूरच्या वतीने विविध महिला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले होते, व जि. प शाळा हिरापूरच्या विध्यार्त्यांना रंगीत स्केच्छपेन पॉकेट वाटप करण्यात आले. /////////. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अंगणवाडी सेविका पुष्पाताई गायकवाड, आशा वर्कर उषा वाघमारे, पेसा समूहउपदेशक सुवर्णा सिडाम नारी शक्ती ग्रुप च्या तेजस्विना ताई बोबडे,विना काळे, उषा काळे,बयाबाई काळे, वदंना पाचभाई मीरा मडचापे, संगीता कामाटकर, सुवर्णा ठाकरे, मन्थना पुनवटकर, जीवनकला तुमराम संगीता चटप,मनीषा जोगी, रंजना बलकी,जयश्री डाहुले, लता सिडाम,आदी बहुसंख्येने गावातील बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. स्वराज किसान ग्रुप यांचे कडून अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली. /////////////. या कार्यक्रमाचे संचालन दिक्षा वाघमारे, प्रास्ताविक लता काळे तर आभार वैशाली पावडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेकरिता गावातील ग्रामस्थ व महिलांनी सहकार्य केले.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here