*चंद्रपुर शहर पुलिस स्टेशन अंतर्गत घातक शस्त्र सोबत एका ला अटक*

0
31

===========================

  *चंद्रपूर*

============================

पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक १८/०३/२०२४ रोजी श्रि. संतोष निंभोरकर पोउपनि. सोबत डि.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने प्राप्त खबरेवरून ईसम नामे अभय नारायण मोरेवार वय ४८ वर्ष धंदा सेक्युरीटी गार्ड रा. भंगाराम वार्ड तुळजाभवानी मंदीराजवळ चंद्रपुर यांचे ताब्यातुन पंचासमक्ष तलवारीसारखे घातक शस्त्र जप्त केले. नमुद आरोपीने तलवारीसारखे घातक शस्त्र जप्त केले. नमुद आरोपीने तलवारीसारखे घातक शस्त्र बेकायदेशीरपणे ताब्यात बाळगुन मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी एमएजी/कार्या-८/२.३/साले/२०२३/१८३२ दि. १४/०३/२४ अन्वये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने विवक्षीत कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतीबंधात्मक उपाय करणे तसेच पुढील आगामी काळात लोकसभा निवडणुक व सन उत्सव असल्याने सदर आरोपीचे कृत्य हे शानाचे उल्लंघन करणारे असुन त्यावरून खालील अधीनीयामान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

============================

नमुद गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री. सुधाकर यादव, मा. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके पो.स्टे. चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेउन पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथील डी. बी पथक मधील सपोनि. मंगेश भोंगाळे, पो.उप.नि. संतोष निंभोकर तसेच डि.बी. कर्मचारी असे पो.स्टे. परिसरात रवाना होवुन प्राप्त माहितीनुसार सदर आरोपीस ताब्यात घेउन त्याचेजवळील शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

===============================

अप.क्र. २४१/२०२४ कलम ४,२५ आर्म अॅक्ट १९४९, सह क. १३५,३७(१),३७ (३) महाराष्ट्र

=============================

पोलीस अधिनियम १९५१ जप्त माल :- १) एक लाकडी मुठ असलेली लोखंडी आवरण असलेली पात्याला सिल्वर रंग लागलेला 

==========================

तलवार जुनी वापरती अंदाजे किं. २०० रू.

========================

असा माल जप्त करण्यात आले.

=========================

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि, मंगेश भोंगाडे, पोउपनि. निंभोरकर, स. फौ. विलास निकोडे, पो.हवा. महेंद्र बेसरकर, पो. हवा. जयंता चुनारकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो. हवा. निलेश मुडे, म.पो. हवा. भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो.अं. इम्रान खान, रूपेश पराते, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, मंगेश मालेकर, शाहबाज सैयद नी केलेली आहे. सदर गुन्‌ह्यातील पुढील तपास पो. हवा. निलेश मुडे करीत आहे.

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here