=========================
*वरोरा* ===========================
दि. 22/04/2024/ पासून ते 18/05/2024/ पर्यंत कर्मवीर विद्यालयाच्या प्रणांगनार सकाळी 6 ते 8 व सायंकाळीं 5.30 ते 7.30 असा एकूण 28 दिवसाचा उन्हाळी शिबिर घेण्यात आले होते त्या शिबिरामध्ये एकूण 122 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. विविध प्रकारचे पारंपरिक खेळ. तायक्वांदो , कबड्डी, व्हॉलिबॉल, डान्स,योगा ,लाठी काठी या खेळांचा सहभाग होता विद्यार्थांना रोज सकाळीं अल्पोपहार मिळत होता अश्या प्रकारे हे शिबिर व्यवस्थीत रित्या संपन्न झाला व या शिबिराचे अध्यक्ष व एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर चे अध्यक्ष अमन टेमुर्डे, उपाध्यक्ष हर्षदा कोहळे, सचिव सागर कोहळे, सुरेश बोभाटे, अशोक वर्मा, ऋषी मडावी, अनिल चौधरी, अड. घायवट सर यांनी शिबिरात सहभागी होते व या शिबिराचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सचिन बोधाने, आकाश भोयर, अक्ष्यय हणमंते, गोसाई रामटेके, प्रणय मलोकर,दिव्या नंदनवार, निशा दास, दीक्षा दास, गणेश पुरी, आदर्श मुंगले यांनी मार्गदर्शन केले 18/05/2024 सायंकाळीं 7 वाजत निपोर समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मणून अमन टेमुर्डे प्रमुख अतिथी सो. म. भोंगळे सर, ना. गो. थुटे सर, मुख्याध्यापक नरेंद्र बोरीकर सर, मुख्याध्यापक कृष्णाजी खानेकर सर, श्री किशोर टोगें हे tv व शिक्षकेत्तर कर्मचारी
श्री. शिरीष दडमल सर, कू. वदणलवार मॅडम, मनीषा वैद्य मॅडम, नंदकिशोर मसराम सिर, प्राची दाते मॅडम, विशृती आवारी मॅडम, मेघश्याम किन्नाके, विठ्ठल आत्राम यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग होता, ============================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























