*चंद्रपर जिल्ह्यातील मराठी चित्रपट निर्माते रविभाऊ नागपुरे निर्मित शेतकऱ्यांच्या वास्तविक परिस्थिति वर आधारित ” कासरा ” हा नवीन चित्रपट,अतिशय उत्कृष्ट अन सजीव वाटतो*

0
40

=========================== 

*चंद्रपूर* 

============================

कासरा चित्रपटाचे निर्माते रविभाऊ नागपुरे यांनी निर्मित केलेल्या चित्रपट हा आजची शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती दर्शवते भारता हा कृषिप्रधान देश असून सुद्धा आज शेतकऱ्याची परिस्थिती दैनदिन आहे त्याचे मुख्य कारण शेतकरी हा कर्ज काढून शेती पिकवतो व शेतीमालाला योग्य भाव नाही. कधीकधी अतिवृष्टी होतात .तर कधी पाऊस येतच नाही. रासायनिक खत वापरल्याने शेतीची क्षमता कमी होते त्यासाठी आजच्या आधुनिक युगामध्ये सेंद्रिय खत वापरून आधुनिक पद्धतीने नवीन संशोधन करून शेती केली पाहिजे आता युवक हा शिकलेला आहे शिक्षणाचा वापर त्याने शेतीमध्ये करून शेती पिकवली पाहिजे याचं उत्तम उदाहरण या चित्रपटामध्ये रविभाऊ नागपूर यांनी दाखवली आहे शेतकऱ्याची दशा व दिशा बदलण्यासाठी कशा पद्धतीने आपण शेती करू शकतो यासाठी स्वराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुर्या भाऊ अडबाले यांनी सर्व जनतेला आव्हान केले की रविभाऊ नागपुरे कासरा चित्रपट चे निर्माते हा चित्रपट आपण आवर्जून चित्रपट गृहामध्ये जाऊन संपूर्ण परिवारासकट बघावा अशी विनंती केली.
जय जवान जय किसान ===========================                 *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here